👨🎓 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी https://hmas.mahait.org अर्ज करण्याचे आवाहन
📟 ज्या वाहनाधारकांनी HSRP Number Plate बुकींग प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करून पावती मिळाली आहे, त्यांच्या विरूद्ध कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आवाहन केले आहे
📰 आपले सरकार सेवा केंद्रांचे कामकाज ठप्प; संगणक परिचालकांचे मानधनही थकले
📰 कोकणातील जांभा चिरेखाण उद्योगवाढीसाठी गौण खनिज नियमांत शिथिलता आणावी महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश
📰 मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
🇮🇳 महाराष्ट्रातील १५ सरपंच स्वातंत्र्यदिनी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार नऊ महिला सरपंचांचा समावेश
📰 ‘त्या’ लाडक्या बहिणींचा रोष अंगणवाडीताईंनी का घ्यावा, कमल परूळेकर यांचा सवाल
🇮🇳 स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रशासनाची जय्यत तयारी; मंत्रालयात ध्वजारोहण समारंभाची रंगीत तालीम
👩 बालविवाह प्रथा समुळ नष्ट करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
📰 अनुकंपा तत्त्वावरील नोकरी बाबत अधिकाऱ्यांनी संवेदनशील रहावे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
📰 Ratnagiri: तब्बल ३२ किलोमीटर पाठलाग अन् ४ लाखांचा गुटखा जप्त, चौघे ताब्यात
🐦 कबुतर खान्यांबाबत आरोग्य अन् आस्थेचा विचार करूनच मार्ग काढू : मुख्यमंत्री
👮 वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
🐦 कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
🪖 'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
📰 अभय भुतडा फाऊंडेशनकडून शिवसृष्टीला आणखी 75 लाख रुपयांची मदत
📃 जॉन अब्राहमचे सरन्यायाधीशांना पत्र, भटक्या कुत्र्यांबाबतच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी
📃 भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
📰 चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं
🪙 Gold Rate today आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या - 22K = Approx. ₹91,690 per 10 g || 24K = ₹101,423 per 10 g
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

